सध्या झी मराठीवर अनेक नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. त्यातील काही मालिकांनी प्रेक्षकांचा मनाचा वेध घेण्यात यश मिळवले आहे. या मालिकांमधील “माझी तुझी रेशीमगाठी ही मालिका” तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ही मालिका प्रेक्षक खास करून म्हणजे परीसाठी बघतात, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे.
परी ची भूमिका बाल कलाकार मायरा वायकुळ हिने साकारली आहे. परी ही प्रार्थनाची मुलगी म्हणजेच मालिकेतील नेहाची मुलगी दाखवण्यात आली आहे. मायरा अवघ्या वय साडेचार वर्षांची आहे. लहान वयातच मायराने प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेतला आहे. तिचे बोलणे प्रेक्षकांना खूप आवडते.
ती साकारत असलेली परी ची भूमिका खूप महत्त्वपूर्ण ठरत आहे. परी आणि यश म्हणजेच श्रेयस तळपदे या दोघांची जोडी खूप चर्चेत आहे. या मालिकेत सर्व जण अभिनयात अनुभवी असल्यामुळे ही मालिका कमी वेळात प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेत आहे. या मालिकेतील विश्वजीत यशचा काका असतो.
मोहन जोशी आजोबाची भूमिका साकारत आहेत. विश्वजीत हा त्यांचा मुलगा असतो. माझी तुझी रेशीमगाठ मालिका एका अभिनेत्याने सोडली आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. आम्ही आपल्याला आज याबाबतची माहिती देणार आहोत. काय खरे आहे काय खोटे आहे, चला जाणून घेऊया.
कोण आहे तो नेमका अभिनेता आणि या अभिनेत्याने ही मालिका का सोडली आहे. याच्या बद्दल पूर्ण माहिती घेऊ या. “माझी तुझी रेशीमगाठ” ही मालिका काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीवर सुरू झाली आहे. माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका परी मुळे लोकप्रिय झाली असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.
आता याच मालिकेतील विश्वजीत म्हणजेच यशचा लाडका काका भूमिका साकारत असलेला अभिनेता आनंद काळे ही मालिका सोडणार आहे. यामागील कारण म्हणजे की आनंद काळे आता सरसेनापती हंबीरराव मोहिते या भूमिकेत तुम्हाला स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत सोनी मराठी वर दिसणार आहे.
एकदंर विश्वजीत यशचा लाडका काका ही अभिनेता आनंद काळे मालिका सोडणार आहे. म्हणजे आता तुम्हाला आता तो सरसेनापती हंबीरराव मोहिते या भूमिकेत दिसणार आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते या भूमिकेत दिसणार आहे.